रेल्वेचे वेळापत्रक

रेल्वेचे वेळापत्रक



श्री क्षेत्र गणपतीपुळे देवस्थान रत्नागिरी रेल्वे स्थानकापासून निवळीमार्गे ४५ कि.मी. व नेवरे मार्गे सागरी महामार्गाने २५ कि.मी. तर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील निवळी फाट्यापासून ३२ कि.मी. अंतरावरती आहे. रस्ते थेट मंदिरापाशी किनाऱ्याजवळ जोडलेले आहेत. रत्नागिरी रेल्वे स्थानक जिल्ह्याचे मुख्य स्थानक असून या सर्व द्रुतगती गाड्या थांबतात. रत्नागिरीतील मुख्य बसस्थानक रेल्वे स्थानकापासून ६ कि.मी. अंतरावर आहे. रत्नागिरी बसस्थानकातून दर एक तासाने गणपतीपुळेसाठी बस रवाना होतात.

कोकण रेल्वे रत्नागिरी स्थानक - मुंबईहून येणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक

ट्रेन नं. ट्रेनचे नाव आगमन
६३११ जोधपुर तिरुवनंथपुरम एक्सप्रेस ३.३५
६३३३ हाफा तिरुवनंथपूरम एक्सप्रेस ३.३५
६३३५ गांधीधाम नागरकोईल एक्सप्रेस ३.३५
६३३७ ओखा एर्नाकुलम एक्सप्रेस ३.३५
०१११ छ. शि. ट. मडगाव कोकणकन्या एक्सप्रेस ५.४३
२४३२ निजामुद्दीन तिरुवनंथपूरम राजधानी एक्सप्रेस ९.२५
२९७८ जयपूर एर्नाकुलम मरुसागर एक्सप्रेस ९.३०
२०५१ दादर मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस १०.२७
केआर ५/७ दिवा मडगाव सिंधुदुर्ग पॅसेंजर १३.१५
०१०३ छ. शि. ट. मडगाव मांडवी एक्सप्रेस १३.४०
२६१८ निजामुद्दीन एर्नाकुलम मंगला एक्सप्रेस १५.५५
६३४५ लो. टि. ट. तिरुवनंथपूरम नेत्रावती एक्सप्रेस १८.५०
२६१९ लो. टि. ट. मंगलोर मत्स्यगंधा एक्सप्रेस २०.३५
केआर ३ दादर रत्नागिरी पॅसेंजर ०.२०

कोकण रेल्वे रत्नागिरी स्थानक - मुंबईहून जाणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक

ट्रेन नं. ट्रेनचे नाव आगमन
केआर ४ रत्नागिरी दादर पॅसेंजर ६.१० दररोज
२६१७ एर्नाकुलम निजामुद्दीन मंगला एक्सप्रेस ८.१०
६३४६ नेत्रावती एक्सप्रेस ९.५०
केआर ८/६ मडगाव दिवा सिंधुदुर्ग पॅसेंजर १२.१७
०१०४ मडगाव छ. शि. ट. मांडवी एक्सप्रेस १४.३५
६३१२ तिरुवनंथपूरम जोधपुर एक्सप्रेस १४.५२
६३३४ तिरुवनंथपूरम हापा एक्सप्रेस १४.५२
६३३६ नागरकोईल गांधीधाम एक्सप्रेस १४.५२
६३३८ एर्नाकुलम ओखा एक्सप्रेस १४.५२
२९७७ एर्नाकुलम जयपूर मरुसागर एक्सप्रेस १४.५२
२४३१ तिरुवनंथपूरम निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस १५.१५
२०५२ मडगाव दादर जनशताब्दी एक्सप्रेस १७.१०
०११२ मडगाव छ. शि. ट. कोकणकन्या एक्सप्रेस २२.४५
२६२० मत्स्यगंधा एक्सप्रेस २३.५५