पूजा / अभिषेक

देवस्थान मार्फत सुरु असलेल्या पूजा अभिषेकदेवस्थान मार्फत करण्यात येणाऱ्या पूजा / अभिषेकांच बुकिंग तुम्ही ऑनलाइन करू शकता. बुकिंग करण्यासाठी खालील अभिषेक किंवा पुजेवर क्लिक करा आणि पूर्णपणे सुरक्षित पेमेंट गेटवे ने पेमेंट करा. आपले बुकिंग पूर्ण झाल्यावर अभिषेक / पूजा केली जाईल.